Department of Political Science

दिल्ली : केंद्र सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले यांचे शास्त्री भवन येथील कार्यालयात त्यांचे खाजगी सचिव डॉ.प्रशांत रोकड़े यांचे कडून मंत्रालय कामकाज समजून घेताना विद्यार्थिनी.

राज्यशास्त्र विभाग : राज्यशास्त्र विभागाच्या वतिने विधिमंडल कामकाजाचे अवलोकन व्हावे म्हणून नागपुर विधिमण्डल येथे गेले असता अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रवीण पोटे व् आमदार यशोमती ठाकुर यांचे समवेत (17 डिसेम्बर 2015).

25 जानेवारी 2017 राष्ट्रीय मतदार दिवस.

पंचायत टू पार्लमेंट चला घडवू या भारत